महा कॅरिअर पोर्टल

    विद्यार्थी मित्रांनो , महाराष्ट्र करिअर पोर्टलमध्ये प्रवेश करण्यासाठी आपला विद्यार्थी सरल आयडी व पासवर्डचा उपयोग करा. 

       हे करिअर पोर्टल आपणास करिअर विषयक माहिती, विविध व्यावसायिक कोर्सेस, अनेक शिष्यवृत्या तसेच महाविद्यालय शोधण्यास मदत करेल.
      विद्यार्थी सरल आयडी प्राप्त करण्यासठी आपल्या शिक्षकांशी किंवा मुख्याध्यापक/प्राचार्य यांच्याशी संपर्क साधावा.

Note :- Students (Class 9-12) of Government and Government Aided Schools will be able to login 

👉 Maharashtra Career App डाऊनलोड करण्यासाठी 
तसेच
👉  महा कॅरिअर पोर्टल ची वेबसाईट वर जाण्यासाठी खालील Link वर click करा.

https://www.mahahelp.in/2020/12/maha-career-portal.html
Bookmark the permalink.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *