ऊर्दु ऑनलाईन निष्ठा प्रशिक्षण

तालूक्‍यातील सर्व व्‍यवस्‍थापनाच्‍या उर्दू माध्यमाच्‍या शाळांमधील इ. 1 ली ते इ. 8 वीसाठी अध्यापन

करणाऱ्या शिक्षक,  मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांच्‍यासाठी ऑनलाईन  NISHTHA (National

Initiative For School Heads Teacher Holistic Advancement) प्रशिक्षणाच्‍या  आयोजनाबाबत..

अधिक माहितीसाठी डाऊनलोड करा

महा कॅरिअर पोर्टल

    विद्यार्थी मित्रांनो , महाराष्ट्र करिअर पोर्टलमध्ये प्रवेश करण्यासाठी आपला विद्यार्थी सरल आयडी व पासवर्डचा उपयोग करा. 

       हे करिअर पोर्टल आपणास करिअर विषयक माहिती, विविध व्यावसायिक कोर्सेस, अनेक शिष्यवृत्या तसेच महाविद्यालय शोधण्यास मदत करेल.
      विद्यार्थी सरल आयडी प्राप्त करण्यासठी आपल्या शिक्षकांशी किंवा मुख्याध्यापक/प्राचार्य यांच्याशी संपर्क साधावा.

Note :- Students (Class 9-12) of Government and Government Aided Schools will be able to login 

👉 Maharashtra Career App डाऊनलोड करण्यासाठी 
तसेच
👉  महा कॅरिअर पोर्टल ची वेबसाईट वर जाण्यासाठी खालील Link वर click करा.

https://www.mahahelp.in/2020/12/maha-career-portal.html